लाईव्ह न्यूज :

Auto Photos

भारतात लाँच झाली ९ गिअर असलेली पॉवरफुल एसयुव्ही; 3D सराऊंड कॅमेरा केबिनसह मिळतात जबरदस्त फीचर्स - Marathi News | range rover evoque 2021 at rs 64 12 lakh 3d surround camera cabin advance features india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात लाँच झाली ९ गिअर असलेली पॉवरफुल एसयुव्ही; 3D सराऊंड कॅमेरा केबिनसह मिळतात जबरदस्त फीचर्स

Range Rover Evoque : पाहा कोणती आहे ही कार. कारमध्ये मिळतायत जबरदस्त फीचर्स आणि पाहा किती आहे किंमत. ...

Yezdi च्या दमदार Roadking साठी व्हा तयार; लवकरच लाँच होणार ही पॉवरफुल मोटरसायकल - Marathi News | Get ready for Yezdis energetic roadking bike This powerful motorcycle will be launched soon india mahindra company | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Yezdi च्या दमदार Roadking साठी व्हा तयार; लवकरच लाँच होणार ही पॉवरफुल मोटरसायकल

Yezdi Roadking : Mahindra च्या स्वामित्व असलेली कंपनी क्लासिक लेजेंड्सकडून भारतीय भाजारात स्थिती मजबूत करण्याची तयारी. Yezdi ची रोडकिंग बाईक पुन्हा होणार लाँच. ऐशी, नव्वदच्या दशकात या बाईकनं अनेकांना पाडली होती भुरळ. ...

स्वदेशी कंपनी ग्रेवटननं लाँच केली Electric Motorcycle क्वांटा; एका चार्जमध्ये जाणार ३२० किलोमीटर - Marathi News | Gravton Quanta electric bike launched 120km range battery swapping and more | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :स्वदेशी कंपनी ग्रेवटननं लाँच केली Electric Motorcycle क्वांटा; एका चार्जमध्ये जाणार ३२० किलोमीटर

Electric Vehicles : सध्या देशात Electric वाहनांचं क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भारतीय कंपन्यांही आपल्या इलेक्ट्रीक गाड्या बाजारात लाँच करत आहेत. ...

Driving Licence साठीचे बदलले नियम; RTO मध्ये द्यावी लागणार नाही टेस्ट - Marathi News | get driving license with test in rto rules are changed from 1 july know more | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Driving Licence साठीचे बदलले नियम; RTO मध्ये द्यावी लागणार नाही टेस्ट

Driving Licence In India : पाहा काय झाले मोठे बदल. कसा मिळवता येईल नवा ड्रायव्हिंग लायसन्स. ...

देशात TATA च्या Electric SUV नं केली कमाल, विक्री वाढली; सिंगल चार्जमध्ये जाते ३१२ किलोमीटर - Marathi News | Tata Nexon EV records best month with 650 units boosts Tata Motors June sales india ev | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :देशात TATA च्या Electric SUV नं केली कमाल, विक्री वाढली; सिंगल चार्जमध्ये जाते ३१२ किलोमीटर

Tata Electric SUV : कंपनीच्या कार्सच्या विक्रीत १११ टक्क्यांची वाढ. गेल्या काही काळापासून भारतीय बाजारात वाढत आहे इलेक्ट्रीक कार्सची मागणी. ...

Tata Motors चा मेगा प्लान! १० इलेक्ट्रिक कार लॉंच करणार; जॅग्वार लँड रोव्हरचा समावेश? - Marathi News | tata motors plans to launch 10 electric car till 2025 in india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Motors चा मेगा प्लान! १० इलेक्ट्रिक कार लॉंच करणार; जॅग्वार लँड रोव्हरचा समावेश?

Tata Motors: २०२५ पर्यंत १० इलेक्ट्रिक कार लॉंच करण्याचा मेगा प्लान टाटाने आखल्याचे सांगितले जात आहे. ...

तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत हवीये लक्झरी कार?; 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन - Marathi News | Want a luxury car for less than Rs 3 lakh These are the best options scoda hyundai audi much more | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत हवीये लक्झरी कार?; 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन

Luxury Cars Best Options : सध्या अनेकांचा कल हा कमी किंमतीत चांगल्या कार्स घेण्याकडे आहे. पाहा कोणते आहेत बेस्ट ऑप्शन्स. ...

Maruti Suzuki डिझेल इंजिनमध्ये पुनरागमन करणार; ‘या’ कार होणार सादर! - Marathi News | report says maruti suzuki may reintroduce its 1 5 Litre diesel engine in 2022 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki डिझेल इंजिनमध्ये पुनरागमन करणार; ‘या’ कार होणार सादर!

Maruti Suzuki: देशात बीएस-६ निकष लागू केल्यानंतर देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने डिझेल इंजिनच्या कार बंद करणार असल्याची घोषणा केली होती. ...