लाईव्ह न्यूज :

Auto Photos

New Traffic Rule : ...तर तब्बल ३२,५०० रुपयांची पावती फाटेल; वाहन घेऊन घरातून बाहेर पडण्यापूर्वी याचा नक्की विचार करा - Marathi News | traffic rule 32500 rs challan new moter vehicle act delhi gurgaon uttar pradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर तब्बल ३२,५०० रुपयांची पावती फाटेल; वाहन घेऊन घरातून बाहेर पडण्यापूर्वी नक्की विचार करा

वाहतुकीचे नियम (Traffic Rules) पाळणं अत्यंत गरजेचे आहे. जर असं केलं नाही, तर तुम्हाला मोठा फटकाही बसू शकतो. ...

Jaguar Land Rover: रेंज रोव्हर एसव्ही एसयूव्हीची बुकिंग सुरू, दमदार इंजिनसह मिळतात हे फीचर्स - Marathi News | Jaguar Land Rover: Booking of Range Rover SUV SUV starts, these features come with powerful engine | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :रेंज रोव्हर एसव्ही एसयूव्हीची बुकिंग सुरू, दमदार इंजिनसह मिळतात हे फीचर्स

Jaguar Land Rover: जागतिक बाजारपेठेत आधीच सादर केलेली एसयूव्ही आता भारतीय ग्राहकांसाठीही उपलब्ध होणार आहे. 2022 रेंज रोव्हर SV अनेक पर्यायांसह उपलब्ध असून, यात ग्राहकांच्या इच्छेनुसार विशेष डिझाइन थीम मिळेल. ...

Crude Oil Price Hike: कच्चे तेल भडकले! विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरवाढीची शक्यता - Marathi News | Crude Oil Price Hike in 7 years after 2014: Petrol, diesel price hike likely after Assembly polls Uttar Pradesh, Punjab, Goa | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कच्चे तेल भडकले! विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरवाढीची शक्यता

Crude Oil Price Hike: देशात गेल्या तीन महिन्यांपासून इंधनाच्या किंमती वाढलेल्या नाहीत. दिवाळीला केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केले होते. यामुळे सरकारी कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. ...

Toyota ची नवी SUV पाहिलीत का? जबरदस्त लूक, फिचर्स अन् दमदार पावर - Marathi News | Toyota new 2023 Sequoia SUV launched know more details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Toyota ची नवी SUV पाहिलीत का? जबरदस्त लूक, फिचर्स अन् दमदार पावर

Toyota New 2023 Sequoia: टोयोटा कंपनीनं एक ऑल न्यू 2023 Sequoia एसयूव्ही कार ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. ...

Flying Car : 'ही' कार दोन मिनिटांत बनते फ्लाइट, टॉप स्पीड 170 km/h; स्लोव्हाकियाने दिली उड्डाण करण्याची परवानगी - Marathi News | Futuristic Flying Car Receives Approval To Fly With Two Passengers In Slovakia | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'ही' कार दोन मिनिटांत बनते फ्लाइट, टॉप स्पीड 170 km/h

Flying Car : एअरकारला (AirCar) स्लोव्हाकियामध्ये फ्री सर्कुलेशनसाठी परवानगी मिळाली आहे. ...

British Brands Owns By India: गर्व वाटेल! कधी हिंदुस्थानावर राज्य करायचे ब्रिटीश ब्रँड; आज भारतीयांची धूळ चाटतात - Marathi News | Jaguar Land Rover, Royal Enfield, Est India Company like 10 British Brands Owns By Indian Companies Tata, Mahindra and many companies Republic Day | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्व वाटेल! कधी हिंदुस्थानावर राज्य करायचे ब्रिटीश ब्रँड; आज भारतीयांची धूळ चाटतात

British Brands Owns By India: एक, दोन नाहीत दहावर ब्रँड भारतीयांनी ब्रिटीशांच्या नाकावर टिच्चून विकत घेतले आहेत. यापैकी एक ब्रँड असा आहे की जो एका भारतीयाने विकत घेतला तर ब्रिटिशांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती. ...

Honda CBR650R 2022: Honda ने भारतात लॉन्च केली नवीन CBR650R, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स - Marathi News | Honda Motorcycle | New honda 2022 CBR650R launched in India, know price and all features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Honda ने भारतात लॉन्च केली नवीन CBR650R, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honda CBR650R 2022: या बाईकमध्ये 649cc, DOHC 16-व्हॉल्व इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 12,000 rpm वर 64 kw ची पॉवर आणि 8,500 rpm वर 57.5 Nm टॉर्क जेनरेट करते. ...

Hero Electric Scooter : केवळ ५००० रुपयांत घरी घेऊन जा हिरोची इलेक्ट्रीक स्कूटर; आणली भन्नाट स्कीम - Marathi News | Hero Electric Scooter take home for only Rs 5,000; Loan EMI Scheme | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ ५००० रुपयांत घरी घेऊन जा हिरोची इलेक्ट्रीक स्कूटर; आणली भन्नाट स्कीम

Hero Electric Scooter Loan EMI Scheme: देशात इलेक्ट्रीक स्कूटरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जी येतेय ती कंपनी या क्षेत्रातील बादशाह बनण्याच्या प्रयत्नात आहे. ...