लाईव्ह न्यूज :

Auto Photos

Electric Vehicle: देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या किंमत - Marathi News | Electric Vehicle: india's first electric cruiser bike would be launched this week, find out the price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या किंमत

काही दिवसांपूर्वीच ही रेंजर इलेक्ट्रिक बाईक अधिकृतपणे समोर आली होती. कोमाकी कंपनीची ही रेंजर ई-क्रूझर देशात विक्रीसाठी जाणारी पहिली इलेक्ट्रिक क्रूझर असेल. ...

Electric Car Range Tips: इलेक्ट्रीक कार, स्कूटरची रेंज वाढविणे सोपे; या ट्रीक्स वापरा, बिनधास्त चालवा - Marathi News | Electric Car Range Tips: Easy to increase the range of electric car; Use these tricks, run without hesitation | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक कार, स्कूटरची रेंज वाढविणे सोपे; या ट्रीक्स वापरा, बिनधास्त चालवा

Electric Car Range Tips: लाँचवेळी कंपन्या दावा करत असलेली रेंज सोडा त्याहून खूप कमी रेंज प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत आहे. यामुळे नकारात्मक रिव्ह्यू लोकांपर्यंत जात असल्याने घेण्याची इच्छा असलेले लोकही नको म्हणत मागे फिरत आहेत. ...

स्वदेशी मारुतीची कमाल! निर्यातीत Hyundai, Kia ला धोबीपछाड देत बनली नंबर १; दबदबा कायम - Marathi News | maruti suzuki defeat hyundai kia in passenger vehicle india exports rise to 46 percent april december | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :स्वदेशी मारुतीची कमाल! निर्यातीत Hyundai, Kia ला धोबीपछाड देत बनली नंबर १; दबदबा कायम

मारुतीने आपली वाहने लॅटिन अमेरिका, आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व आणि शेजारी राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात केली आहेत. ...

फुल चार्जमध्ये 250KMS ची रेंज; येतेय नवी Electric Bike; लाँचपूर्वीच पाहा झलक - Marathi News | Range of 250KMS in full charge New electric bike komaki will launch soon know details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :फुल चार्जमध्ये 250KMS ची रेंज; येतेय नवी Electric Bike; लाँचपूर्वीच पाहा झलक

Komaki Electric bike : इलेक्ट्रीक स्टार्टअप कंपनी कोमाकी (Komaki) एक नवीन बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनीची इलेक्ट्रीक क्रूझर बाईक असेल. ...

आमच्याकडे या! एलॉन मस्कनी आव्हानांचा पाढा वाचताच Tesla साठी तेलंगणनं रचल्या पायघड्या... - Marathi News | elon musk led tesla in india telangana offers to assist elon musk set up | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आमच्याकडे या! एलॉन मस्कनी आव्हानांचा पाढा वाचताच Tesla साठी तेलंगणनं रचल्या पायघड्या...

Tesla Elon Musk : जगातील प्रमुख इलेक्ट्रीक वाहन उत्पादन कंपनी ‘टेस्ला’ला आपल्या कार भारतात दाखल करण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि यावर मस्क यांनी नाराजीही व्यक्त केली होती. ...

Electric Scooter vs Petrol Scooter: इलेक्ट्रीक स्कूटर की पेट्रोल फायद्याची? जाणून घ्या दोन्हींचे नुकसान - Marathi News | Electric Scooter vs Petrol Scooter: Know the benefits, disadvantages of both | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक स्कूटर की पेट्रोल फायद्याची? जाणून घ्या दोन्हींचे नुकसान

Electric vs Petrol Scooter: सध्यातरी बाजारात भारंभार इलेक्ट्रीक स्कूटर येत असल्या तरी लोकांमध्ये खूप कन्फ्यूजन आहे. आपला निर्णय तर चुकणार नाही ना? असे अनेकांना वाटत आहे. कारण या कंपन्यांना कुठलाच अनुभव नाहीय. ...

KYMCO Electric Scooter: एक ना धड भाराभर! आता तैवानच्या क्यामकोची इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 199 ची रेंज, किंमतही लाखभर - Marathi News | Kymco unveils the Like 125 EV e-scooter with a 199km range & navigation system | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :एक ना धड भाराभर! आता क्यामकोची इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 199 ची रेंज, किंमतही कमी

KYMCO Electric Scooter: देशात सध्या इलेक्ट्रीक स्कूटर, मोटरसायकल, बाईकचा पूर आला आहे. यामुळे लोकांचे कन्फ्युजन मात्र वाढू लागले आहे. ...