लाईव्ह न्यूज :

Auto Photos

Electric Vehicle Rumors: इलेक्ट्रीक गाडी पाण्यात गेल्यावर शॉक लागतो; जाणून घ्या 'या' पाच अफवा... - Marathi News | Electric Vehicle Rumors: An electric vehicle is shocked when it goes into the water; Here are five rumors ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक गाडी पाण्यात गेल्यावर शॉक लागतो; जाणून घ्या 'या' पाच अफवा...

Electric Vehicle, car, scooter Rumors: इलेक्ट्रीक गाड्यांबाबतचा अफवांचा बाजार आजही गरम आहे. यामुळे अनेकजण या गाड्या खरेदी करण्यास घाबरत आहेत. अशा पाच गोष्टी ज्या खोट्या आणि अफवा आहेत, त्या तुम्हाला आज सांगणार आहोत. ...

सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल - Marathi News | Nio launched an electric sedan ET5 EV With a range of 1000 km in a single charge | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल

कार मेकर कंपनी 'निओ'ने एक इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. या कारची थेट टक्कर टेस्लाच्या लोकप्रिय मॉडल 3 सेडानसोबत असेल. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स... ...

Royal Enfield Classic Recalled: चाहत्यांना जबर धक्का! रॉयल एन्फिल्डनं परत मागवल्या २६,३०० गाड्या; काय घडलं? - Marathi News | royal enfield recalled 26300 classic 350 motercycle know here why check details here | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :चाहत्यांना जबर धक्का! रॉयल एन्फिल्डनं परत मागवल्या २६,३०० गाड्या; काय घडलं?

Royal Enfield Classic Recalled: तुमची बाईक सुद्धा यात आहे का?, पाहा कसं व्हेरिफाय करू शकता. ...

Electric Scooters: होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षा स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक; हे आहेत १ लाखातील पर्याय - Marathi News | list of Electric Scooters cheaper than honda Activa, price in 1 lakhs, olaS1, Bounce E1, Revolt RV 400 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षा स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक; हे आहेत १ लाखातील पर्याय

Electric Scooters cheaper than honda Activa: देशात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची आहे. पेट्रोलवर आता अॅक्टिव्हा, ज्युपिटर सारख्या स्कूटर चालविणे परवडत नाही. ...

बाईक मायलेज देत नाही? 'या' सोप्या पद्धती फॉलो करा आणि पेट्रोलची मोठी बचत करा... - Marathi News | Increase bike mileage, Follow these simple steps and save a lot of petrol | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :बाईक मायलेज देत नाही? 'या' सोप्या पद्धती फॉलो करा आणि पेट्रोलची मोठी बचत करा...

पेट्रोलचे दर कमी होणार नाही, पण तुम्ही काही सोप्या पद्धती वापरुन बाइकचे मायलेज वाढवू शकता. या 6 सोप्या टिप्स लक्षात ठेवा. ...

TATA ची कार खरेदी करायचीय? त्वरा करा; मिळतेय ६५ हजारांची बंपर सूट, लवकरच किमती वाढणार - Marathi News | tata motors give discount upto rs 65000 will be expensive from january month | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ची कार खरेदी करायचीय? त्वरा करा; मिळतेय ६५ हजारांची बंपर सूट, लवकरच किमती वाढणार

डिसेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या गाड्यांवर शानदार डिस्काउंट ऑफर केला जात आहे. पाहा, डिटेल्स... ...

Sedan Vs. SUV Cars: सेदान सोडून एसयुव्हींच्या का मागे लागलेत लोक? ही आहेत पॉप्युलर होण्याची कारणे... - Marathi News | Sedan Vs. SUV Cars: Why do people leave sedans and go after SUVs? Here are the reasons why it is so popular ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सेदान सोडून एसयुव्हींच्या का मागे लागलेत लोक? ही आहेत पॉप्युलर होण्याची कारणे...

why SUV cars more Popular than Sedan's: भारतीय बाजारात आता या छोट्या एसयुव्हींचे मार्केट बहरू लागले आहे. या गाड्या का सेदानवर भारी पडू लागल्या आहेत. यामागे काही कारणे आहेत. ...

Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार? - Marathi News | know all details about mahindra launched mahindra treo electric rickshaw in maharashtra | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार?

महिंद्राची ई-रिक्षा सीएनजीच्या तुलनेत ५ वर्षांत २ लाखांची बचत करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. पाहा, डिटेल्स... ...