Tata Nexon EV Ownership Cost not for 17 lakhs, it will cost only 5 lakhs; How? see calculation
Tata Nexon EV Ownership Cost: टाटा नेक्सॉन ईव्ही १७ नाही, फक्त ५ लाखांना पडेल; कसे ते गणित बघा? By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 5:27 PM1 / 11टाटाने देशभरात आतापर्यंत ५० हजारहून अधिक TaTa Nexon EV विकल्या आहेत.2 / 11नेक्सॉन ईव्हीची ऑनरोड किंमत १६ ते १७ लाख रुपये आहे. 3 / 11तुम्ही केवळ ४.९ लाख रुपयांतच नेक्सॉन ईव्ही खरेदी करू शकता. 4 / 11इलेक्ट्रीक कारवर केंद्र सरकार २.९९ लाखांची सूट देते. 5 / 11महाराष्ट्र सरकार यावर आणखी लाख-दीड लाख रुपयांची सूट देते. 6 / 11जर तुम्ही कर्ज काढले तर त्याच्या व्याजावर देखील दीड लाख रुपयांची सूट आहे. 7 / 11इलेक्ट्रीक कार घेतली तर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये देखील सूट आहे. अन्य पेट्रोल, डिझेल कारवर सूट नाही बरं का...8 / 11नेक्सॉनच्या कॅल्क्युलेटरप्रमाणे तुमचे दिवसाचे रनिंग ७० किमी असेल तर... तुम्हीच विचार करा तुमच्या रनिंग कॉस्टचा. महिन्याला किती पेट्रोल, डिझेल लागते ते. 9 / 11पेट्रोलची किंमत १०० रुपये जरी पकडली तरी तुम्ही पाच वर्षांत साडे सहा लाख रुपये वाचवाल.10 / 11ही सारी सूट आणि इंधनावरील रक्कम कारच्या किंमतीतून वजा केली तर नेक्सॉन ५ लाखांनाच पडेल.11 / 11अशाचप्रकारे टाटा टिगॉर, टियागो ईव्ही तुम्हाला याहूनही स्वस्त पडेल. फक्त तेवढे रनिंग असायला हवे. आणखी वाचा Subscribe to Notifications