शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

10-20 नाही, तर 200 वर्षांपूर्वी तयार झाली होती पहिली इलेक्ट्रिक कार, पुढे काय झालं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 3:55 PM

1 / 6
World’s First Electric Car: आपल्या सर्वांना वाटतं की, इलेक्ट्रिक कार आधुनिक म्हणजेच आजच्या(21 व्या शतकात) काळात तयार झालेल्या असाव्यात. पण, फार कमी लोकांना माहित नाही की, इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न 10-20 वर्षांपूर्वी नाही तर 200 तब्बल वर्षांपूर्वी सुरू झाला होता. होय, इलेक्ट्रिक कारचा इतिहास पेट्रोल आणि डिझेल कारच्या इतिहासाइतकाच जुना आहे.
2 / 6
पण, त्या काळात इलेक्ट्रिक कारची पॉवर आणि चार्जिंगच्या समस्यांमुळे त्या काळात ही फार लोकप्रिय झाली नाही आणि पुढे या EV कारला पूर्णपणे विकसित होण्यासाठी आणखी 200 वर्षे लागली. चला तर मग जाणून घेऊया पहिली इलेक्ट्रिक कार कशी होती, कोणी बनवली होती आणि त्या कारची रेंज किती होती...
3 / 6
19व्या शतकाच्या सुरुवातीपासून जगभरातील अनेक देशांमध्ये विविध प्रकारची वाहने बनवली जात होती. त्याकाळी चार चाकांवर चालणारे वाहन हा लोकांच्या कुतूहलाचा विषय असायचा. पण, त्या काळात फक्त डिझेलवर चालणारी वाहनेच बनवली जायची. पण स्कॉटलंडमधील एका मेकॅनिकने असे काही केले की, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
4 / 6
1832 मध्ये स्कॉटिश मेकॅनिक रॉबर्ट अँडरसनने जुन्या डिझेलवर चालणाऱ्या कारला इलेक्ट्रिकमध्ये बदलले. त्याने कारमध्ये सिंगल चार्ज बॅटरी वापरली, जी एकदाच चार्ज केली जाऊ शकत होती. ही इलेक्ट्रिक कार ताशी 4 किलोमीटर वेगाने फक्त 2.5 किलोमीटर धावू शकत होती.
5 / 6
त्या घटनेच्या 20 वर्षांनंतर रिचार्जेबल बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक कार देखील आली. 1865 मध्ये एका फ्रेंच शास्त्रज्ञाने लीड ऍसिड बॅटरीसह प्रथमच इलेक्ट्रिक कार चालविली. इलेक्ट्रिक कार विकसित करण्याची ही प्रक्रिया सुरू राहिली आणि 1891 मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिक कार अमेरिकेत रस्त्यांवर धावल्या.
6 / 6
आठ वर्षांनंतर थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक कारसाठी निकेल-अल्कलाइन बॅटरी डिझाइन केली, जी जास्त काळ टिकली. 1899 मध्ये पोर्शने पहिली हायब्रिड कार लॉन्च केली, जी पेट्रोलच्या बॅटरीवर चालू शकत होती. यानंतर वेळोवेळी यावर विविध प्रयोग करण्यात आले, पण बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांचा टिकाव लागला नाही. अखेर 21 व्या शतकात आधुनिक EV कार बनवण्यात आल्या. सध्या या गाड्यांची मोठी मागणी आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकारAutomobileवाहन