By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 22:59 IST
1 / 5चार चाकी कार पाहणे हे आपल्यासाठी नित्याचेच पण, अशा काही खास सहा चाकी कार आहेत की ज्या तुमचे लक्ष वेधून घेतील.2 / 5Force IBEX : फोर्स कंपनीच्या या कारचा वापर याआधी फायर सर्व्हिससाठीही होतो. 3 / 5किटरोन सीएक्स - किटरोन सी एक्स कारचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यावर ही कार पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. 4 / 5टी रेक्स - ही कार 1997 साली बनवण्यात आली होती. तिची नवी आवृत्ती आल्यास खरेदी करण्यासाठी झुंबड उडेल.5 / 5कोविनी 6 - या कारचे वैशिष्ट्य म्हणजे या कारच्या समोर दोन चाके देण्यात आली आहेत. तर मागे दोन चाके आहेत.