tvs apache rr 310 launched and became first customer Mahendra singh Dhoni
माहीने घेतली ही ढासू बाईक; BMW च्या इंजिनामुळे रेसिंग बनणार रोमांचकारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 8:24 AM1 / 8भारताचा आजपर्यंतचा सर्वांत यशस्वी कर्णधार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने भारतीय कंपनीची ही वेगवान रेसिंग बाईक त्याच्या ताफ्यात सामिल केली आहे. विशेष म्हणजे या बाईकला बीएमडब्ल्यूचे इंजिन देण्यात आले आहे.2 / 8टीव्हीएस ही भारतीय कंपनी आहे, आणि माही या कंपनीचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. TVS ने Apache RR 310 या रेसिंग बाईकचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. या बाईकला खास रेसिंगसाठी बनविण्यात आले आहे. या बाईकच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. 3 / 8महत्वाचा बदल म्हणजे या बाईकमध्ये स्लिपर क्लच चेन स्लीप देण्यात आला आहे. जुन्या अपाचीचे ग्राहकही हा क्लच बसवून घेवू शकतात. 4 / 8कंपनीने सांगितले की स्लिपर क्लचवाल्या बाईकचा पहिला ग्राहक महेंद्र सिंह धोनी आहे. त्याच्याच हस्ते या बाईकचे लाँचिंग करण्यात आहे. 5 / 8Apache RR 310 चे इंजिन 9,700 आरपीएमवर 34 bhp ताकद आणि 7,700 आरपीएमवर 27.3 Nm चा पीक टॉर्क देते. 6 / 8Apache RR 310 चे इंजिन 9,700 आरपीएमवर 34 bhp ताकद आणि 7,700 आरपीएमवर 27.3 Nm चा पीक टॉर्क देते. 7 / 8Apache RR 310 चे इंजिन 9,700 आरपीएमवर 34 bhp ताकद आणि 7,700 आरपीएमवर 27.3 Nm चा पीक टॉर्क देते. 8 / 8या बाईकची किंमत 2.27 लाखांपासून सुरु होते. आणखी वाचा Subscribe to Notifications