Volvo truck; Vincent car pulls 32 tons weight
व्होल्वोचा अजब ट्रक; विनाचालक कार ओढणार 32 टनांचे वजन By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:13 PM1 / 4व्होल्वोनुसार हा इलेक्ट्रीक ट्रक ड्रायव्हर केबिनशिवाय तयार केला आहे. या ट्रकचे नाव व्होल्वो व्हेरा ठेवण्यात आले आहे. 2 / 4या ट्रकवर जास्तीतजास्त 32 टनांचे वजन लादू शकतो. हा ट्रक सध्या विकसित करण्यात येत आहे. 3 / 4सुरुवातीला हा ट्रक मोठमोठे पोर्ट, लॉजिस्टिक सेंटर्सना पुरविला जाणार आहे.4 / 4व्हेरा हा ट्रक कोणत्याही स्टँडर्ड कंटेनरला जोडला जाऊ शकणार आहे. कंपनीने या ट्रकची बाहेर विक्री करण्याबाबत अद्याप सांगितलेले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications