worlds most expensive luxurious sports cars bugatti price is 130 crore
ही आहे जगातली सर्वात महागडी कार, किंमत जाणून डोळे विस्फारतील By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 7:50 PM1 / 6बुगाटी ही जगातली सर्वात महागडी कार आहे. या कारमध्ये 1500 हॉर्स पॉवर(15 फोर्ड फिएस्टा)चं इंजिन आहे, जे 1600 एनएमचं टॉर्क निर्माण करते.2 / 6या कारमध्ये 7 स्पीडच्या गिअरबरोबरच ड्युएल क्लच देण्यात आला आहे. 3 / 6या कारमध्ये 8 लीटरसह 16 सिलिंडर देण्यात आले आहेत. 4 / 6 या कारची उंची 48 इंच, रुंदी 6 फूट 7 इंच आणि 17 फूट 7 इंच इतकी लांबी आहे. 5 / 6या कारचा स्पीड 421 किमी प्रतितास आहे. ही कार 2.4 सेकंड्समध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रतितासच्या स्पीड पकडते. 6 / 615 लोकांच्या टीमनं ही कार बनवली आहे. या कारची किंमत 130 कोटी रुपये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications