शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लवकरच बाजारात येणार 'या' भन्नाट इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्सपो 2023 मध्ये या कंपन्यांनी सादर केल्या कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:29 AM

1 / 5
Tata Harrier EV ची जबरदस्त क्रेझ Tata Motors ने Auto Expo 2023 मध्ये Harrier EV, त्याच्या शक्तिशाली मिडसाईज SUV Harrier चे इलेक्ट्रिक व्हेरियंटचे अनावरण केले, जे पुढील 2 वर्षांत लॉन्च होण्याची शक्यता आहे. Harrier EV लूक आणि फीचर्स तसेच रेंजच्या बाबतीत अप्रतिम असेल.
2 / 5
Tata Sierra EV ची आतुरतेने वाट पाहत आहेत. टाटा मोटर्सने ऑटो एक्स्पोमध्ये त्यांची आयकॉनिक सिएरा ईव्ही देखील सादर केली, सिएरा इलेक्ट्रिक लवकरच भारतीय रस्त्यांवर दिसणार आहे.
3 / 5
Kia EV9 जोरदार शक्तिशाली Kia Motors ने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक SUV Kia 9 च्या संकल्पना मॉडेलचे अनावरण केले.
4 / 5
मारुती सुझुकीने या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये EVX इलेक्ट्रिक SUV संकल्पनेचे अनावरण केले, याची बॅटरी एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त जाते.
5 / 5
BYD कंपनीने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये इलेक्ट्रिक सेडान BYD ही कार सादर केली. एका पूर्ण चार्जवर 700 किलोमीटरपर्यंत धावू शकते. BYD सील 4 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारTataटाटा