By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 22:44 IST
1 / 4दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक दिली आहे.2 / 4दुबईमध्ये झालेल्या उपात्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफायचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली. 3 / 4पी.व्ही सिंधूने चीनच्या चेन युफायचा 21-15 आणि 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.4 / 4रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुची हीच्याबरोबर होणार आहे.