हाँगकाँग ओपन सुपरसीरिजमध्ये सिंधू खेळली यंदाच्या मोसमातील चौथी अंतिम लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 16:07 IST
1 / 4हाँगकाँग ओपन सुपरसीरिज स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2 / 4जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चिनी तैपईच्या ताइ जु यिंग हिने सिंधूचा पराभव करत सुवर्ण पटकावले.3 / 4 ४४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत यिंगविरुद्ध सिंधू १८-२१, १८-२१ अशी पराभूत झाली.4 / 4 यंदाच्या मोसमात सिंधूने चार अंतिम लढती खेळल्या असून, त्यापैकी दोन लढती तिने जिंकल्या असून दोन लढती गमावल्या आहेत.