प्रकाश पादूकोण यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड, दीपिका झाली भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 14:01 IST
1 / 4बॅडमिंटन पटू प्रकाश पादुकोण यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. या अॅवॉर्ड फक्शंनला दीपिका पादुकोण ही उपस्थिती होती.2 / 4प्रकाश पादुकोण यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा अॅवॉर्ड देण्यात आला. 3 / 4वडिलांना लाईफटाईन अचिव्हमेंट अॅवॉर्ड मिळाल्यानंतर दीपिका पादूकोण भावून झाली.4 / 4दीपिकाशिवाय तिची आई आणि बहिणसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होती.