जागतिक पदकविजेत्या भारतीय बॅडमिंटनपटूचा 'या' सुंदरीशी साखरपुडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 15:16 IST
1 / 6जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बी साई प्रणिथचा कुटुंब आणि मित्रमैत्रींणींच्या उपस्थितीत साखरपुडा झाला..2 / 6श्वेता जयंती असे प्रणितच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे. त्यांच्या या साखरपुड्याला भारतातील दिग्गज बॅडमिंटन उपस्थित होते. यामध्ये सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचाही समावेश होता.3 / 6साई प्रणिथनं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 36 वर्षांनंतर पदक पटकावून दिले. 1983साली प्रकाश पादुकोन यांनी कांस्यपदक जिंकले होते आणि त्यांच्यानंतर या स्पर्धेत पदक जिंकणारा प्रणिथ हा भारताचा पहिलाच पुरुष बॅडमिंटनपटू आहे.4 / 6मागील आठवड्यात प्रणिथनं जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आणि 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता शर्यतीत स्वतःला कायम राखले. याच वर्षी त्याला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.5 / 6मागील आठवड्यात प्रणिथनं जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आणि 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता शर्यतीत स्वतःला कायम राखले. याच वर्षी त्याला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.6 / 6मागील आठवड्यात प्रणिथनं जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आणि 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता शर्यतीत स्वतःला कायम राखले. याच वर्षी त्याला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.