सिंधू-किदांबीचा सन्मान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:37 IST
1 / 42 / 4नवी दिल्लीतील एपी भवनमध्ये आयोजीत कार्यक्रमात बॅडमिंटन खेळात केलेल्या शानदार प्रदर्शनसाठी सन्मानित करण्यात आलं. 3 / 4आंध्रप्रदेश सरकारने किदांबी व पी.व्ही सिंधूचा गौरव केला.4 / 4यावेळी सिंधू व श्रीकांतने सन्मानासाठी आंध्रप्रदेश सरकारचे आभार मानले.