5 easy ways to get rid of pimples
'या' 5 टिप्स वापरून मिळवा पिंपल्सच्या डागांपासून सुटका! By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 4:59 PM1 / 7चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. 2 / 7चेहऱ्यावरून पिंपल्स दूर झाले की त्याचे डाग निर्माण होतात. त्यामुळे चेहऱ्यावर अॅक्नेची समस्या निर्माण होते.3 / 7या डागांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य नाहीसं होतं. 4 / 7अशा स्किनकेयर प्रोडक्टचा वापर करा, ज्यांमध्ये एएचए (अल्फा हायड्रोक्सी अॅसिड), ग्ल्यकोलिक अॅसिड आणि बीएच (बीटा हाइड्रोक्सी अॅसिड) यांसारख्या घटकांचा समावेश असेल.5 / 7पिंपल्सनंतर राहिलेले डाग जेव्हा सुर्य किरणांच्या संपर्कात येतात त्यावेळी ते आणखी वाढतात. 6 / 7मार्केटमध्ये मिळणारे व्हिटॅमिन-सी सीरम चेहऱ्यावर लावा. त्यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या आणि डाग दूर होण्यास मदत होते. 7 / 7स्किनकेअर प्रोडक्टबाबत माहिती नसेल तर एखाद्या डर्मेटोलॉजिस्टकडून त्यांची माहिती घेऊनच वापरा. आणखी वाचा Subscribe to Notifications