Negative effects of sunscreen
सन्सस्क्रिनचा जास्त वापर नको, होऊ शकतं 'हे' नुकसान! By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 12:15 PM1 / 6उन्हाळ्यात बाहेर फिरण्यासाठी जाताना सन्सस्क्रिन वापरण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. तो योग्यही आहे. पण सन्सस्क्रिनमध्ये असलेल्या घातक केमिकल्समुळे त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. म्हणून उन्हाळ्यात सनस्क्रिनचा जास्त वापर करू नका. 2 / 6१) अॅलर्जीची शक्यता - उन्हाळ्यात जास्त प्रमाणात सनस्क्रिन लावल्याने त्वचेचा पोत बिघडतो. म्हणून सनस्क्रिन विकत घेताना शक्यतो आयुर्वेदिक सनस्क्रिन घ्या.3 / 6२) मुरूमांचं प्रमाण वाढणं - सनस्क्रिनमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूमांचं प्रमाण वाढतं. तसंच त्वचा जास्त प्रमाणात तेलकट होते.4 / 6३) डोळ्यांना इजा - सनस्क्रिन लावताना डोळ्यात गेल्यास डोळ्यातून पाणी येऊन त्रास होतो. म्हणून सनस्क्रिन लावताना शक्यतो डोळ्यात जाऊ देऊ नका. 5 / 6४) लहान मुलांना सनस्क्रिनसाठी मनाई - तुमच्या मुलांना उन्हात बाहेर खेळण्यासाठी जाताना सनस्क्रिन लावू नका. त्यामुळे त्यांच्या त्वचेला हानी होऊ शकते. 6 / 6५) अंघोळ केल्यावर लगेच सनस्क्रिन लावू नका - अंघोळ केल्यावर त्वचेवरील छिद्रे उघडतात, म्हणून लगेच सनस्क्रिन लावल्यास चेहऱ्याचं नुकसान होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications