Night skin care routine in summer
उन्हाळ्यात रात्री अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 6:04 PM1 / 6आपण उन्हाळ्यात दिवसा त्वचेची काळजी घेतोच, पण रात्रीही त्वचेची काळजी घेणं तितकंच महत्वाचं असतं. उन्हाळ्यात त्वचेला जास्त हानी होते म्हणून रात्रीच्या वेळी काळजी घेणं महत्वाचं असतं.2 / 6१) चेहरा साबणाने धुण्यापेक्षा फेसवॉशने धुवा. त्यामुळे चेहरा टवटवीत दिसेल.3 / 6२) चेहऱ्यावर मुरूमं असल्यास बेसनाचं पीठ किंवा लिंबू चोळा. जेणेकरून उष्णतेचा त्रास होणार नाही.4 / 6३) रात्री झोपताना किमान एक ग्लास पाणी किंवा लिंबू सरबत प्या. जेणेकरून तुम्हाला झोपही व्यवस्थित लागेल व सकाळी उत्साह राहील.5 / 6४) उष्णतेचा त्रास जास्त होत असल्यास रात्री झोपताना फळे खा.6 / 6५) त्वचेवर कमीत कमी क्रिम्स लावा, जेणेकरून तुमच्या त्वचेला हानी होणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications