शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 5:19 PM

1 / 6
थंडीमध्ये ओठ कोरडे पडले आहेत का? किंवा ओठांची त्वचा काळवंडली आहे का? अनेकदा ओठांचा गुलाबी रंग जपण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात.
2 / 6
अनेकदा अधिक प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यामुळे ओठांचं सौंदर्य नाहीसं होतं. जाणून घेऊया ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी काही टिप्स
3 / 6
जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर आजपासून थांबवा. कारण धुम्रपान केल्यामुळे ओठांचा गुलाबी रंग नाहीसा होऊन ओठांची त्वचा काळवंडते.
4 / 6
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर व्हॅसलिन किंवा लिंबाचा रस लावून झोपा. एसपीएफ 15 वॅल्‍यू असलेला लिप वापरणं फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर दिवसभर 8 ग्लास पाणी अवश्य प्या.
5 / 6
सकाळी दात घासल्यानंतर ओठांवर हलक्या हाताने ब्रश फिरवा. असे केल्याने ओठांवरील मृत पेशी निघून जातील आणि ओठांचा गुलाबी रंग टिकून राहील.
6 / 6
जेव्हाही तुम्ही लिपस्टिक्स लावत असाल त्यावेळी कंसिलर लावा, त्यानंतरच लिपस्टिक अप्लाय करा. यामुळे ओठ काळे दिसणार नाहीत आणि लिपस्टिकचा लूकही चांगला दिसण्यास मदत होईल.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स