What a design, nail polish engraving
व्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 3:10 PM1 / 8नेल पॉलिशवर डिझाईन करायची हौस अनेकांना असते. त्यातली त्यात तरुण मुलींकडून मोठ्या प्रमाणात असे नेल पॉलिश डिझाईन केले जाते.2 / 8हाताच्या डावा किंवा उजव्या बोटावरील नखांवर हे सुबक आणि आकर्षक नेल पॉलिशचे डिझाईन तुमच्या सौंदर्यात भर टाकते3 / 8तुमची नखे वाढलेली असतील, तर त्यावर हे वेवगेगळे सुंदर डिझाईन शोभून दिसतात. या डिझाईमुळे बोटांची शोभा वाढते4 / 8बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या आणि प्रकारच्या नेल पॉलिश उपलब्ध आहेत. ज्याद्वारे आपल्या नखांना अधिक सुंदर बनवता येतं5 / 8लाल रंगाची ही पॉलिशवाली नेल पॉलिश अतिशय चमकदार दिसत असून यामुळे एकदम हॉटनेस जाणवतो6 / 8दोन रंगातील हे वेगवेगळे नेल पॉलिशचे डिझाईन असून यावर दागिनेही चढविण्यात आली आहेत.7 / 8एकदम सिंपल आणि तितकेच हटके हे डिझाईन आहे. यामध्ये केवळ एक बोट वेगळ्या नेल पॉलिशने रंगवलं आहे.8 / 8रंगीबेरंगी नेल पॉलिश डिझाईन तुम्हाला मोहून टाकते, नेल पॉलिशचे हे डिझाईन म्हणजे एकदम परफेक्ट आणखी वाचा Subscribe to Notifications