ठळक मुद्दे पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंडया व पालख्या अंबाजोगाई मार्गे जातात.या दिंडीतील वारकरी मागील सात वर्षांपासून अंबाजोागाई येथे अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन करतात.
अन् तुका झाला आकाशाएवढा...;पाच पालख्यांच्या रिंगण सोहळ्याने अंबाजोगाईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 7:54 PM