Body itching? This is an auspicious sign; Read what oceanography says!
तळहातालाच नव्हे, सकाळी कानात खाज येणंही शुभ लक्षण; आम्ही नाही, समुद्रशास्त्र सांगतं! By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 8:00 AM1 / 5सकाळी कानात खाज येणे हे चांगले लक्षण आहे. हे संपत्ती किंवा सन्मानाशी संबंधित चांगली बातमी मिळणे सूचित करू शकते. प्रमोशन किंवा तत्सम शुभ वार्ता कळण्याचे ते लक्षण आहे. 2 / 5जर सकाळी ओठांवर खाज सुटत असेल तर याचा अर्थ असा की त्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेता येणार आहे. या व्यतिरिक्त, हे वैवाहिक जीवनासाठी देखील हे शुभ चिन्ह आहे. कसे ते सांगायला नको...!3 / 5स्त्रियांच्या डाव्या तळ हाताला आणि पुरुषांसाठी उजव्या तळ हाताला खाज येणे आर्थिक लाभ दर्शवते. अर्थात प्रातर्विधीपूर्वी हे लक्षण दिसत असेल तरच लाभ होतो. 4 / 5हे देखील एक चांगले लक्षण आहे. अपूर्ण राहिलेले काही काम पूर्ण करण्याचा दिवस आहे, ज्याच्या पूर्ण होण्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता, ते काम साकारताना बघण्याची संधी मिळू शकते. 5 / 5सकाळी छातीवर खाज सुटणे याचा अर्थ असा की ज्याला तुम्हाला बऱ्याच काळापासून भेटायचे होते त्याची भेट घडण्याची शक्यता आहे. थोडक्यात गाठीभेटीचा दिवस आहे असे समजायला हरकत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications