शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hanuman Jayanti 2023: हनुमंताचे 'हे' पावरफुल मंत्र अनेक कारणांसाठी नक्कीच येतील कामी, निवडा तुमच्या आवडीचा मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 11:22 AM

1 / 7
दररोज स्नान केल्यानंतर किंवा भोजनापूर्वी बारा वेळा महामंत्राचा जप केल्यास ईप्सित साध्य होते. याशिवाय हनुमानाचे अनेक सिद्धमंत्र आहेत. त्यापैकी काही असे-
2 / 7
या मंत्राच्या १०८ जपाने आरोग्य व लक्ष्मीची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर अकस्मात उद्भवणारी अरिष्टे आणि आपत्तीही दूर होते. त्यासाठी
3 / 7
या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. अणिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य इ. अष्टसिद्धींच्या प्राप्तीसाठी
4 / 7
सौख्यप्राप्तीसाठी या द्वादशाक्षरी मंत्राचा एक लाख जप करावा.
5 / 7
या मंत्राचा १०८ वेळा याप्रमाणे सलग ९० दिवस जप करावा.
6 / 7
स्वसंरक्षणासाठी वरील मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
7 / 7
शत्रू पराभवासाठी वरील मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती