Let's see what are the characteristics of people born on Ekadashi
एकादशीला जन्माला आलेल्या लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये काय असतात, ते पाहू By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 4:06 PM1 / 9एकादशी ही तिथी भगवान विष्णूंची प्रिय तिथी असल्याने या तिथीला जन्माला आलेले लोक सात्विक वृत्तीचे असतात. त्यांचा स्वभाव शांत व मन निर्मळ असते. 2 / 9त्यांचे मन निर्मळ त्यांचे विचारही शुद्ध असतात. 3 / 9हे लोक विनम्र आणि ज्ञानी असतात. त्यांना संशोधनात रस असतो. 4 / 9समाजात त्यांना सन्मान आणि आदर प्राप्त होतो. त्यांचा नावलौकिक होतो. 5 / 9एकादशीला जन्माला आलेले लोक धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी होतात. उत्सवाचे आयोजन करण्यात रस घेतात. 6 / 9असे लोक आपल्या आई वडिलांना आणि गुरुंना मान देतात. 7 / 9त्यांच्याप्रमाणे त्यांच्या पोटी जन्माला येणारे संतान देखील सात्विक वृत्तीचे उपजते. 8 / 9हे लोक स्वतः न्यायाची वाट चालतात आणि इतरांनाही त्या मार्गावरून चालण्यास भरीस पाडतात. थोडक्यात सन्मार्गाला लावतात. 9 / 9या लोकांनी कायम सन्मार्गाचीच वाट धरून ठेवली तर त्यांच्या वाट्याला अपार सुख आणि समाधान येते. आणखी वाचा Subscribe to Notifications