Shani gochar 2023 Astrology shani dev blessing to these zodiac sign people till 16th january
16 जानेवारीपर्यंत शनिच्या छत्रछायेखाली लाखो रुपये छापणार हे लोक; तिजोरीत नोटांचा नाही, पडेल सोन्याचा पाऊस! By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 4:09 PM1 / 6ज्योतिष शास्त्रानुसार, कुठल्याही ग्राहाचे गोचर झाल्यानंतर, त्याचा सर्वच राशींवर थेट प्रभाव पडतो. 17 जानेवारीला न्यायाचे देवता आणि कर्मफळ देणारे शनी देव कुंभ राशीत गोचर करत आहेत. यामुळे, काही राशीचे लोक शनीची महादशा आणि ढय्या आदींपासून मुक्त होतील. तर काहींच्या अडचणीत वाढ होणार आहे. मात्र, काही राशींच्या लोकांसाठी 16 जानेवारी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. 2 / 6ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवांची नाराजी एखाद्या व्यक्तीला बर्बाद करू शकते. मात्र, शनिदेव प्रसन्न असतील तर, एखाद्याला करोडपती व्हायरला वेळ लागत नाही. अशात आपल्यावर शिनिदेवाची कृपादृष्टी असावी, असे सर्वांनाच वाटते. 16 जानेवारीपर्यंत शनिदेव मकर राशीत आहेत. कुंभ राशीत गोचर करन्यापूर्वी या राशीच्या लोकांवर त्यांची विशेष कृपा राहील.3 / 6या राशीच्या लोकांवर असेल विशेष कृपा - ज्योतिष शास्त्रानुसार, 16 जानेवारीपर्यंत शनिदेव मकर राशित असणार आहेत. यानंतर ते 17 जानेवारीला 30 वर्षांनंतर, कुंभ राशित प्रवेश करतील. 16 जानेवारीपर्यंतचा काळ वृषभ, वृश्चिक, मीन राशिंच्या लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल.4 / 6वृषभ रास - ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. या काळात वृषभ साशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात केलेल्या मेहनतीचे त्यांना पूर्ण फळ मिळेल. एवढेच नाही तर त्या व्यक्तीला कौटुंबिक सुख आणि समृद्धीही मिळेल. या काळात घर अथवा वाहन आदी खरेदी करू शकता. मेहनतीचे फळ मिळेल. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठीही हा काळ शुभ असणार आहे.5 / 6वृश्चिक रास - या राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कार्यात यश मिळेल. या काळात त्यांची आर्थिक बाजू भक्कम राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील, तसेच नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. कुटुंबासोबत हा काळ चांगला जाईल. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना शनिदेवांची विशेष कृपादृष्टी राहील. मात्र, 16 जानेवारीनंतर या राशीच्या लोकांवर शनी ढय्याचा प्रकोप सुरू होईल.6 / 6मीन रास - ज्योतिष शास्त्रानुसार शनि मकर राशीत असल्याने मीन राशीच्या लोकांना शत्रूंवर विजय मिळवता येईल. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 16 जानेवारीपर्यंतचा काळ या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. आपल्याला लवकरच आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल. जे लोक परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना या काळात यश मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications