1 / 2खामगाव येथे आयोजित कृषी महोत्सवात प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांनी विविध गीतांची मैफील सजवत खामगावकरांना मंत्रमुग्ध केले. 2 / 2या कार्यक्रमासाठी महिला व पुरुषांची उपस्थिती मोठय़ा प्रमाणात होती. वैशाली सामंत यांनी सादर केलेल्या विविध गाण्यांवर रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.