10 richest countries in the world see india at which number america top first
जगातील सर्वात श्रीमंत 10 देश; पाहा, भारत कोणत्या स्थानावर आहे By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 5:36 PM1 / 11जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? श्रीमंत देशातील यादीमध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे, याबाबत जाणून घेऊया... क्रेडिट सुईसच्या एका अहवालानुसार, श्रीमंत देशांच्या यादीमध्ये अमेरिका अव्वल आहे. तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2 / 111. अमेरिका: एकूण संपत्ती- 106 लाख कोटी डॉलर (7,420 लाख कोटी रुपये)3 / 112. चीन: एकूण संपत्ती- 63.83 लाख कोटी डॉलर (4,468 लाख कोटी रुपये)4 / 113. जपान: एकूण संपत्ती- 24.99 लाख कोटी डॉलर (1,750 लाख कोटी रुपये)5 / 114. जर्मनी: एकूण संपत्ती- 14.66 लाख कोटी डॉलर (1,026 लाख कोटी रुपये)6 / 115. ब्रिटन: एकूण संपत्ती- 14.34 लाख कोटी डॉलर (1,003.8 लाख कोटी रुपये)7 / 116. फ्रान्स: एकूण संपत्ती- 13.73 लाख कोटी डॉलर (961.1 लाख कोटी रुपये)8 / 117. भारत: एकूण संपत्ती- 12.61 लाख कोटी डॉलर (882.7 लाख कोटी रुपये)9 / 118. इटली: एकूण संपत्ती-11.36 लाख कोटी डॉलर (795.2 लाख कोटी रुपये)10 / 119. कॅनडा: एकूण संपत्ती- 8.57 लाख कोटी डॉलर (600 लाख कोटी रुपये)11 / 1110. स्पेन- एकूण संपत्ती- 7.77 लाख कोटी डॉलर (544 लाख कोटी रुपये) आणखी वाचा Subscribe to Notifications