4 Indian companies in the world's top 10 IT companies, Tata's TCS second
जगातील टॉप 10 आयटी कंपन्यात 4 भारतीय, टाटाचा दुसरा नंबर By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 3:47 PM1 / 10सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या पहिल्या दहा आयटी कंपन्यांमध्ये अक्सेंजर कंपनी पहिल्या स्थानावर असून टाटांच्या टीसीएसला दुसरे स्थान मिळाले आहे. 2 / 10जगभरातील सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या पहिल्या दहा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये चार भारतीय कंपन्या आहेत. 3 / 10लंडनमधली ब्रँड फायनान्स ही ख्यातनाम कंपनी ब्रँड व्हॅल्यूचे मोजमाप करून वार्षिक यादी प्रसिद्ध करीत असते. 4 / 10२०२१ साठीच्या पहिल्या दहा आयटी कंपन्यांमध्ये अक्सेंचर या अमेरिकन कंपनीने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. 5 / 10१६.८ बिलियन अमेरिकन डॉलर्स अशी तगडी ब्रँड व्हॅल्यू असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 6 / 10१२.८ बिलियन डॉलर्स अशी ब्रँड व्हॅल्यू असलेली इन्फोसिस तिसऱ्या स्थानी आहे. 7 / 10विप्रो आणि एचसीएल या दोन भारतीय कंपन्यांनी अनुक्रमे सातवे आणि आठवे स्थान पटकावले आहे. 8 / 10HCL ही कंपनी आठव्या स्थानावर आहे9 / 10NTT data ही कंपनी या सर्वेक्षणात नवव्या स्थानावर आहे10 / 10Fujitsu ही कंपनी 10 व्या स्थानावर आहे आणखी वाचा Subscribe to Notifications