Albert Einstein's manuscript auctioned for 10.7 crores
आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 1:29 PM1 / 8 जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विज्ञानातील योगदानाचे स्पष्टीकरण दुर्मीळ हस्तलिखितात आहे. 2 / 8या हस्तलिखिताचा तब्बल १०.७ कोटी रुपयांमध्ये लिलाव करण्यात आला. या हस्तलिखितावर आइन्स्टाईन यांची स्वाक्षरी आहे.3 / 8अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा विशेष सापेक्षता सिद्धांत (१९०५) आणि सामान्य सापेक्षता (१९१५) 4 / 8ज्ञानातील त्यांचे मोलाचे योगदान आणि त्यांची प्रवासयात्रा यांचा उल्लेख या हस्तलिखितात आहे.5 / 8२३ सप्टेंबर रोजी चीनमधील वाल्डोर्फ अस्टोरिया शांघाय येथे लिलाव आयोजित करण्यात आला होता.6 / 8३ फेब्रुवारी १९२९ : न्यूयॉर्क टाइम्सच्या विशेष पुरवणीत हे हस्तलिखित प्रथम प्रकाशित. 7 / 8१४ पानांचे हे हस्तलिखित जर्मन भाषेत लिहिलेले आहे. 8 / 8आइन्स्टाईन हे विज्ञानातील विशेष सापेक्षता सिद्धांत (१९०५) आणि सामान्य सापेक्षता सिद्धांत (१९१५) या दोन सर्वात प्रसिद्ध योगदानांसाठी प्रसिद्ध आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications