Gold Silver Rate Gold-silver cheap or expensive? Read the rates in your city
Gold Silver Rate : सोनं-चांदी स्वस्त झालं की महाग? वाचा तुमच्या शहरातील दर By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 1:14 PM1 / 8Gold Silver Rate : आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आज ५ ऑगस्ट २०२४ रोजी सोन्याचे भाव घसरले आहेत. सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये ७० ते ७१ हजारांच्या दरम्यान आहे. तर चांदी ८५,४०० रुपये प्रतिकिलो झाली आहे.2 / 8केंद्रीय अर्थसंकल्पानंतर देशात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पण मागील आठवड्याच्या मध्यात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. तुमच्या शहरात २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत पाहा.3 / 8आज दिल्लीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७० हजार ७२० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे ६४,८४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.4 / 8मुंबईत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,५७० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,६९९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.5 / 8कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,६९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,५७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.6 / 8चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,९९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,३५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.7 / 8अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,६२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.8 / 8उत्तर प्रदेशमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ६४,८४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,७२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications