Google Maps will save petrol-diesel Now open for Indians
भारीच! गूगल मॅप्स वाचवणार पेट्रोल-डिझेल; आता भारतीयांसाठी खुले झाले By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 8:32 AM1 / 5: गूगल मॅप्सने आपले ‘फ्युअल सेव्हिंग फिचर’ भारतात खुले केले आहे. त्याचा वापर करून वाहनचालक आता पेट्रोल-डिझेलची बचत करू शकतात.2 / 5गूगल मॅप्सचे हे फिचर आधी केवळ अमेरिका, कॅनडा आणि यूरोपमध्येच वापरले जाऊ शकत होते. ते आता भारतीयांसाठी खुले झाले आहे.3 / 5फिचर वापरकर्त्यास फोनवर ‘क्विक रूट’ सूचित करते. कार्यरत नसताना मॅप्स सर्वाधिक वेगवान मार्ग सूचवते. यात इंधन बचतीचा पर्याय दिलेला नसतो. 4 / 5गूगल मॅप्स उघडा. उजव्या बाजूच्या प्रोफाईलवर क्लिक करा.सेटिंगवर, नंतर नेव्हिगेशन सेटिंग्जवर टॅप करा.5 / 5स्क्रॉल डाऊन करून ‘रूट ऑप्शन’वर टॅप करा. ‘प्रेफर फ्युअल एफिशिअन्सी रूट’ ऑन करा. यानंतर ‘इंजिन टाइप’ निवडा. आणखी वाचा Subscribe to Notifications