GREAT unique package designS
अशी अनोखी पॅकेज डिझायनिंग तुम्ही पाहिलीच नसेल कारण 'जो दिखता है वो बिकता है' By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 7:14 PM1 / 18मुंबई : ‘जो दिखता है वो बिकता है’, हे वाक्य मार्केटिंग क्षेत्रात नेहमी ऐकायला मिळतं. एखाद्या साध्या गोष्टीला थोडं सजवलं, कल्पकतेनं सादर केलं, ती आपोआपच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. वितरण आणि विपणन क्षेत्रासाठी तर पॅकेज डिझायनिंग ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. आगळ्यावेगळ्या, जरा हटके पॅकेज डिझाइन्सची काही अफलातून उदाहरणं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. बघा, फोटो पाहून तुम्हालाही त्या वस्तू विकत घेण्याचा मोह होतो की नाही? (सौजन्य - brightside.me)2 / 18Jack Daniel Style Milk Packaging 3 / 18Cookies4 / 18Ice cream shaped Soap5 / 18Invisible Magic Tape6 / 18Fruit Loops For Breakfast7 / 18Beer Cans8 / 18Wine Bottles9 / 18Origami Set10 / 18Birthday Chocolate for Every Age11 / 18Gift Box12 / 18Tasty Muesli13 / 18Sticky Notes Container14 / 18Gift Wrapper for Animal Lovers15 / 18Colourful Pencils16 / 18Juice Bottle17 / 18Perfume Bottles18 / 18French Fries with Sauce Container आणखी वाचा Subscribe to Notifications