शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही पाहिलाय का हा अफलातून 'ब्लॅक व्हिला', हर्ष गोएंकाही झालेत फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:27 PM

1 / 12
रेझा मोहत्शमी यांनी डिझाईने केलेला हा बंगला म्हणजे बेस्ट आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे.
2 / 12
न्यूयॉर्कमधील हरीमन स्टेट पार्क येथील हा ब्लॅक व्हिला जगप्रसिद्ध आहे. निसर्ग सौंदर्यात दडलेला अतिशय देखणा व्हिला आहे.
3 / 12
घरघुती वापरासाठी हा बंगला बांधण्यात आला आहे. त्यामधील सजावट ही भुरळ घालणारी आहे. डोळे दिपवणारी सजावट, मांडणी आणि आर्कीटेक्टनं दाखवलेलं कौशल्य अफलातून आहे.
4 / 12
हरीमन स्टेट पार्क हे न्यूयॉर्कमधील सर्वात मोठं दुसरं स्टेट पार्क आहे, नॉर्थ न्यूयॉर्क सिटीपासून केवळ 30 मैल अंतरावर हा व्हिला आहे.
5 / 12
या बंगल्यासाठी सूर्यप्रकाशाद्वारे मोठा उजेड निर्माण होतो, सूर्यप्रकाशाची किरणे बंगल्यावर पडतात, बंगल्यातील खोल्यांमध्ये प्रकाशमान करतात
6 / 12
उद्योजक हर्ष गोएंका यांनी ह्या बंगल्याचे फोटो ट्विट करुन मी पाहिलेला सर्वात सुंदर बंगला असल्याचं म्हटलं आहे.
7 / 12
गोएंका यांच्या ट्विटवर अनेकांना त्यांना प्रश्न केले आहेत. हा बंगला तुमचा आहे का असेही त्यांनी विचारले. त्यावर, नो माझा नाही, असे उत्तर त्यांनी दिलंय
8 / 12
हा ब्लॅक व्हिला असून न्यूयॉर्कच्या पार्कमधील असल्याची माहिती एका ट्विटर युजर्संने त्यांना दिली. संदर्भातील बातमी त्याने शेअर केली
9 / 12
हा ब्लॅक व्हिला असून न्यूयॉर्कच्या पार्कमधील असल्याची माहिती एका ट्विटर युजर्संने त्यांना दिली. संदर्भातील बातमी त्याने शेअर केली
10 / 12
हा ब्लॅक व्हिला असून न्यूयॉर्कच्या पार्कमधील असल्याची माहिती एका ट्विटर युजर्संने त्यांना दिली. संदर्भातील बातमी त्याने शेअर केली
11 / 12
हा ब्लॅक व्हिला असून न्यूयॉर्कच्या पार्कमधील असल्याची माहिती एका ट्विटर युजर्संने त्यांना दिली. संदर्भातील बातमी त्याने शेअर केली
12 / 12
हा ब्लॅक व्हिला असून न्यूयॉर्कच्या पार्कमधील असल्याची माहिती एका ट्विटर युजर्संने त्यांना दिली. संदर्भातील बातमी त्याने शेअर केली
टॅग्स :businessव्यवसायHomeघरAmericaअमेरिका