how much tax in gold deal!
जाणून घ्या.... सोन्याच्या व्यवहारात किती लागतो टॅक्स ! By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 10:13 PM1 / 5दिवाळीला सोने खरेदीसाठी झुंबड उडते. परंतु तुम्हाला माहीत आहे का, सोनं घेताना टॅक्सही द्यावा लागतो. जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्यावर 3 टक्के टॅक्स वसूल केला जातो. 2 / 5सोन्याच्या किमतीतच टॅक्सचा समावेश केलेला असतो. सोन्यावरही दोन प्रकारचे टॅक्स लावले जातात.3 / 5short term capital gains आणि long term capital gains असे टॅक्स सोन्यावर वसूल केले जातात. 4 / 5 तुम्ही सोने 36 महिन्यांच्या आत विकणार असाल तर तुम्हाला short term capital gains tax द्यावा लागतो. 5 / 5तसेच 3 वर्षांनंतर याच सोन्यावर long term capital gains tax वसूल केला जातो. आर्थिक वर्षं 2017-18पासून सोन्याच्या खरेदी किमतीवर 20.8 टक्क्यांनी long term capital gains टॅक्स लावला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications