how you can benefit from RBI Repo rates decreased
जाणून घ्या, रेपो रेट कमी झाल्याने तुम्हाला कसा होणार फायदा? By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 3:01 PM1 / 6आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आला आहे. बँकांनी रेपो रेटमधील कपातीचा फायदा सर्वसामान्य कर्जदारांना दिल्यास हफ्ता कमी होऊ शकतो2 / 6रेपो रेट म्हणजे बॅंका रिझर्व्ह बँकांकडून पैसे घेते तो दर, रेपो रेट वाढणे आणि कमी होणे याचा थेट परिणाम बॅकांना आरबीआयकडून होणाऱ्या पैशांवर होतो. 3 / 6आरबीआयकडून बँकांना कमी दरात पैसे उपलब्ध झाले तर साहजिकच बॅंकाही आपल्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन देऊ शकतात. 4 / 6रेपो रेट कमी झाल्याने त्याचा फायदा गृह आणि वाहन कर्जधारकांना होणार आहे. आरबीआयकडून बॅंकावर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव येऊ शकतो. 5 / 6फेब्रुवारी महिन्यात आरबीआयकडून पाव टक्क्यांनी रेपो रेट कमी केला होता पण त्यावेळी बॅकांनी व्याजदार कुठलीही कपात केली नाही आता पुन्हा एकदा रेपो रेट कमी केल्याने बँका व्याजदरात कपात करु शकतील 6 / 6गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे ग्राहकांना महिन्याला भरावा लागणारा EMI देखील कमी होण्यास मदत मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications