interim budget 2019 : pressure on the Modi government tax rate cutting, the tax rate ...
Budget 2019 : मोदी सरकारवर प्राप्तिकर सवलत देण्याचा दबाव, जाणून घ्या कराचे दर... By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 10:35 AM1 / 7अडीच लाख उत्पन्न मर्यादा असलेल्यांना कोणताही कर द्यावा लागत नाही2 / 7अडीच लाख ते पाच लाख रुपये उत्पन्न असलेल्या पाच टक्के कर द्यावा लागतो3 / 7पाच लाख रुपये ते 10 लाख रुपये वर्षाला उत्पन्न असलेल्या 20 टक्के कर भरावा लागतो4 / 7वर्षाला 10 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्यांना वर्षाला 30 टक्के कर द्यावा लागतो5 / 780 सी या कायद्यांतर्गत गुंतवणूक केल्यास करातून सूट मिळते6 / 7आतापर्यंत सेक्शन 80सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत करातून सूट मिळत होती7 / 7कलम 80सीअंतर्गत अडीच लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत द्यावी, सीआयआयची मागणी आणखी वाचा Subscribe to Notifications