शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेअर बाजार कोसळल्यानंतर प्रत्येकवेळी पैसे लावणे योग्य आहे का? कशी असावी रणनिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 3:07 PM

1 / 6
2 / 6
शेअर्समध्ये आणखी घसरण : जेव्हा बाजार घसरतो तेव्हा पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सच्या किमतीही कमी होतात. यावेळी पैसे गुंतवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र, तुम्ही पैसा गुंतवल्यानंतर जर शेअर आणखी खाली गेले तर तुमचा तोटा होऊ शकतो.
3 / 6
खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? सहसा, पडत्या बाजारात, खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? हे जाणून घेणे कठीण असते. गुंतवणूकदार पैसे टाकतात आणि स्टॉक आणखी खाली जातो. त्यामुळे मंदीत गुंतवणूक करणे नेहमीच अवघड असते.
4 / 6
अचूक अंदाज बांधणे कठिण: बाजारातील तज्ञ अनेकदा भाव पडल्यावर खरेदी करण्याचा सल्ला देतात. परंतु, शेअर्सच्या किमती त्यांच्या नीचांकी पातळीवर कधी पोहोचतील हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही.
5 / 6
प्रत्येक मंदीचे संधीत रूपांतर होत नाही : सर्व मंदीचे संधीत रूपांतर होत नाही हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. पडला की घ्या असा सल्ला देणाऱ्यांपासून गुंतवणूकदारांनी सावध राहावे.
6 / 6
प्रत्येक मंदीचे संधीत रूपांतर होत नाही : सर्व मंदीचे संधीत रूपांतर होत नाही हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. पडला की घ्या असा सल्ला देणाऱ्यांपासून गुंतवणूकदारांनी सावध राहावे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार