शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment : अधिक रिटर्न हवाय, या क्षेत्रात करू शकता गुंतवणूक, मिळेल पैसाच पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 4:51 PM

1 / 6
जर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करून त्या माध्यमातून चांगला रिटर्न मिळवू शकता. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्लाहा गुंतवणुकीचे काही पर्याय सूचवणार आहोत. त्यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करता येऊ शकेल. तसेच त्या माध्यमातून चांगले रिटर्न मिळवता येतील.
2 / 6
दीर्घकाळासाठी आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असेल. तर सोने हा एक उत्तम पर्याय आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्णषित मानले जाते. सोन्याची किंमत ही हळुहळू का होईना वाढत जाते.
3 / 6
ज्यामध्ये निश्चितपणे व्याज मिळू शकते, अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यामध्ये बाँड आणि इतर सरकारी योजनांचा समावेश आहे.
4 / 6
प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक करया येऊ शकते. घक आणि इतर संपत्तींच्या किमतीही मध्यम ते दीर्घकाळापर्यंत खूप वाढू शकतात. दीर्घकाळापर्यंत प्रॉपर्टी ठेवल्याने तिच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्यामध्ये प्रत्यक्षपणे गुंतवणूक करता येऊ शकते.
5 / 6
शेअरमध्ये गुंतवणूक करणे ही दीर्घकाळासाठीची गुंतवणूक ठरू शकते. कुठल्याही कंपनीचे शेअर खरेदी केल्याने मध्यम ते दीर्घ कालावाधीमध्ये आपल्या मूळ गुंतवणुकीच्या मूल्याला वाढवण्यास मदत होते.
6 / 6
जर तुम्हाला तुमची कमाई कुठे गुंतवायची असेल तर त्याची अनेक माध्यमे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमात गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकता. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला गुंतवणुकीसाठी काही माध्यमे सांगणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसाStock Marketशेअर बाजारGoldसोनं