'Jio' mere lala, Royal wedding of Ambaniputra akash ambani
'जिओ' मेरे लाला, अंबानीपुत्राचा शाही लग्नसोहळा By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 7:05 PM1 / 12अंबानीपुत्र आकाश आणि श्लोका यांच्या विवाहात सेलिब्रिटींनी गर्दी केली आहे. या विवाह सोहळ्यातील थाटमाट डोळे दिपणारा आहे. तर अंबानींच्या अँटिलिया बंगल्यालाही नववधुप्रमाणे सजविण्यात आलं आहे. 2 / 12आकाश यांच्या लग्नाची वरात जिओ वर्ल्ड सेंटर येथे पोहोचेल, त्यानंतर येथेच हा लक्षणीय विवाहसोहळा संपन्न होत आहे. लग्नसोहळ्यातील संगीत अन् सजावटीची वेगळीच चर्चा रंगली आहे. 3 / 12या शानदार लग्नसोहळ्यासाठी अभिनेता आमीर खान, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, यांसह संयुक्त राष्ट्राचे माजी सचिव 'बान की मून' यांनीही उपस्थिती लावली आहे. 4 / 12आकाशच्या लग्नाची वरात जिओ सेंटरमध्ये पोहोचल्यानंतर गाणं अन् संगीताची धूम पाहायला मिळाली. आकाश यांची वरातही धुमधडाक्यात निघाली होती.5 / 12जिओ सेंटरमध्ये पोहोचल्यानंतर आकाश अंबानी यांनी आजोबा धीरूभाई अंबानींच्या फोटोचे दर्शन घेतले.6 / 12देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाच लग्न म्हटल्यावर चर्चा तर होणारच अन् होऊ दे खर्च हे सांगायला नकोच, हा फोटो पाहूनच समजेल तु्म्हाला7 / 12फुलांची आरास अन् सजावटींची नयनरम्य दृश्ये पाहून तुम्हीही म्हणाल... निदान लग्न पाहायची तरी संधी आपल्याला भेटायला हवी होती8 / 12नाच रे मोरा अंबानीच्या दारात.... अंबानीपुत्राचं लग्न म्हटल्यावर नथिंग इज इम्पॉसिबल. पाहा फुलांनी सजलेला मोर 9 / 12लग्न म्हटलं की डान्स अन् उत्साह आलाच, नवरदेव आकाश अंबानी अन् नटलेली नवरी श्लोका10 / 12आकाश अंबानींच्या लग्नसोहळ्याला लंडन आणि चीनमधील प्रतिष्ठित मोठे राजकारणी हजर झाले आहेत.11 / 12वरमाय अन् वरबापाच्या चेहऱ्यावरील 'आनंद' आकाशच्या लग्नात अंबानी जोडीवर खुलून दिसत आहे12 / 12अंबानी कुटुंबीयांचा लग्नातील फॅमिली फोटो, हा फोटो पाहून एवढंच म्हणता येईल... आनंद पोटात यांच्या माईना आणखी वाचा Subscribe to Notifications