LIC Scheme: LIC's super hit policy! Deposit Rs 44 and Get Rs 27 Lakhs See Details
LIC Scheme: LICची सुपरहिट पॉलिसी! 44 रुपये जमा करा आणि 27 लाख रुपये मिळवा, पाहा डीटेल्स... By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 8:45 PM1 / 8 LIC Insurance Policy: तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर LIC एक चांगला पर्याय आहे. LIC मध्ये गुंतवणूक करण्याचा विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सुरक्षित रिटर्न्स देणारी एलआयसी वेळोवेळी ग्राहकांसाठी चांगल्या स्कीम्स लॉन्च करत असते. 2 / 8 अशातच एलआयसीने ग्राहकांसाठी एक खास स्कीम आणली आहे. जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang Policy) असे या योजनेचे नाव असून, यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत चांगल्या परताव्यासह इतर अनेक सुविधाही मिळतात. 3 / 8 जीवन उमंग पॉलिसी इतर योजनांपेक्षा वेगळी आहे. ही पॉलिसी 90 दिवसांपासून 55 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत, कोणीही सुरू करू शकतो. हा एक एंडोमेंट प्लॅन आहे, ज्यात लाइफ कव्हरसोबतच मॅच्योरिटीवर एकदाच रक्कम मिळते. मॅच्योरिटी झाल्यानंतर दरवर्षाला एक फिक्स्ड रक्कम तुमच्या खात्यात येईल.4 / 8 दुसरीकडे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरच्यांना किंवा नॉमिनीला एकदाच संपूर्ण रक्कम मिळते. या योजनेची अजून एक खासियत म्हणजे, यात 100 वर्षापर्यंतचा कव्हरेज मिळतो.5 / 8 या पॉलिसीमध्ये तुम्ही दरमहा 1302 रुपये भरता, तर एका वर्षात ही रक्कम 15,298 रुपये होते. ही पॉलिसी 30 वर्षे चालवली, तर एकूण रक्कम 4.58 लाख रुपये होते. 31व्या वर्षापासून तुम्हाला दरवर्षी 40 हजार रुपये मिळतात. याशिवाय, एकरकमी 27.60 लाख रुपये मिळतात.6 / 8 या पॉलिसीमध्ये तुम्ही दरमहा 1302 रुपये भरता, तर एका वर्षात ही रक्कम 15,298 रुपये होते. ही पॉलिसी 30 वर्षे चालवली, तर एकूण रक्कम 4.58 लाख रुपये होते. 31व्या वर्षापासून तुम्हाला दरवर्षी 40 हजार रुपये मिळतात. याशिवाय, एकरकमी 27.60 लाख रुपये मिळतात.7 / 8 या पॉलिसीत ग्राहकांना अजून एक फायदा मिळतो. या पॉलिसीत पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यावर टर्म रायडरचा लाभ मिळतो. बाजार जोखिमचाया पॉलिसीवर कोणताही परिणा होत नाही. पण, पॉलिसीवर एलआयसीच्या लाभ आणि तोट्याचा फरक पडतो.8 / 8 इनकम टॅक्सची कलम 80C अंतर्गत या पॉलिसीत टॅक्स सूटदेखील मिळते. एखाद्याला जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang Policy) हवी असेल, तर त्याला कमीत कमी दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल. एकूणच, ही पॉलिसी चांगली आणि सुरक्षित आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications