Maruti suzuki wagonr celerio Ciaz scross Ignis discounts up to rs 54500 in july 2022
सेलेरियो ते वॅगनआरपर्यंत, मारुतीच्या गाड्यांवर मिळतोय बम्पर डिस्काउंट; जाणून घ्या, कोणत्या गाडीवर किती सूट By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 4:36 PM1 / 10मारुती सुझुकी एरिना आणि नेक्सा डीलरशिपच्या माध्यमाने आपल्या वाहनांवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे. हा डिस्काउंट कॅश, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या स्वरूपात दिला जात आहे. 2 / 10मारुती सुझुकी सेलेरियोवर 35,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.3 / 10कंपनी वॅगन आरच्या 1.0-लीटर व्हेरिअंटवर 25,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. 4 / 10कंपनी वॅगन आर आणि स्विफ्टच्या 1.2-लीटर व्हेरिअंटवर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि प्रत्येकी 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट ऑफर केली जात आहे.5 / 10याच बरोबर, मारुती सुझुकी एस-प्रेसोवर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. 6 / 10याशिवाय, आपण ऑल्टो 800 आणि ईकोवर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळवू शकता. 7 / 10मारुती सुझुकीच्या डिझायरवर 5,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयेची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. मात्र नवी ब्रेझा आणि अर्टिगावर कुठल्याही प्रकारची सूट नाही.8 / 10मारुतीकडून आपल्या नेक्सा रेन्जच्या माध्यमाने एस-क्रॉसवर 22,000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.9 / 10याच पद्धतीने इग्निसवर 23,000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट ऑफर करत आहे. 10 / 10याशिवाय, Ciaz वर 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. मात्र, XL6 अथवा नव्या बलेनोवर कुठल्याही प्रकारची ऑफर नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications