Mukesh Ambani Tops Hurun India Rich List 2020 earns huge money in lockdown
लॉकडाऊनमध्ये मुकेश अंबानींनी किती कमावले?; दर तासाची कमाई पाहून थक्क व्हाल By कुणाल गवाणकर | Published: September 29, 2020 6:45 PM1 / 10सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अखेर त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीला अटक झाली आहे. दोन दिवसांपासून रियाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू होती. आज तिसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली.2 / 10जगातल्या पहिल्या ५ श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होणारे मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत.3 / 10३१ ऑगस्ट २०२० पर्यंत १ हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेल्यांचा समावेश Hurun India Rich list मध्ये करण्यात आला आहे.4 / 10Hurun India Rich list 2020 मध्ये ८२८ जणांचा समावेश आहे. यादीत मुकेश अंबानी यांच्यानंतर हिंदुजा ब्रदर्सचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती १,४३,७०० कोटी रुपये इतकी आहे.5 / 10एचसीएलचे संस्थापक शिव नाडर १,४१,७०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. 6 / 10Hurun India Rich list मध्ये गौतम अदानी आणि त्यांचं कुटुंब चौथ्या, तर विप्रोचे अजीम प्रेमजी पाचव्या क्रमांकावर आहेत.7 / 10IIFL Wealth Hurun India Rich List 2020 च्या आकडेवारीनुसार भारत आणि आशियातली सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींनी मार्चमधील लॉकडाऊननंतर दर तासाला ९० कोटींची कमाई केली.8 / 10गेल्या ९ वर्षांत अंबानींची संपत्ती २,७७,७०० कोटी रुपयांवरून ६,५८,४०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. अंबानी Hurun India Rich list मध्ये गेल्या ९ वर्षांपासून अव्वल स्थानी आहेत.9 / 10अमेरिकेतील प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेकनं काही दिवसांपूर्वीच रिलायन्स रिटेलमध्ये ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली.10 / 10अंबानींनी नुकतेच २० अब्ज डॉलर उभारून रिलायन्सला कर्जमुक्त केलं. कोरोनामुळे इतर कंपन्या प्रचंड नुकसान सहन करत असताना रिलायन्समध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications