mukesh Ambani's daughter in law and akash ambani's would be wife shloka mehta's photos
पाहा फोटो : अंबानींची 'ही' भावी सुन आहे कायदेविषयाची पदवीधर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 5:35 PM1 / 8मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा नुकताच साखरपुडा झाला. 2 / 8प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या आणि आकाशची लहानपणापासूनची मैत्रीण श्लोका मेहताशी त्याची लवकरच लगीनगाठ बांधली जाणार आहे.3 / 8धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये असल्यापासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. 4 / 8श्लोकाने कायदेविषयातलं आपलं पदव्युत्तर शिक्षण लंडन व अमेरिकेत पूर्ण केलं आहे.5 / 8 तीसुद्धा एक उत्तम व्यावसायिक असून मनमिळाऊ मुलगी आहे.6 / 8गाणी ऐकणं आणि भटकंती हे तिचे आवडते छंद. 7 / 8यापूर्वी अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसलेत. आता अंबानींची सून म्हणजे तितकीच स्मार्ट असणार, नाही का!8 / 8अंबानींच्या घरचं लग्न म्हणजे थाटसुद्धा तितकाच शाही असणार इतकं नक्की. आणखी वाचा Subscribe to Notifications