लाईव्ह न्यूज :

Business Photos

चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर - Marathi News | Deal with China, change in policy, did Trump give up? Why did his tone suddenly change? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर

Trump Jinping Deal Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनविरोधातील भूमिका नरम होताना दिसत आहे. त्यांनी चीनसोबतच्या व्यापार कराराबाबत चर्चेला सुरुवात केली आहे. काय आहे यामागचं कारण? ...

सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या - Marathi News | Gold price hits new record! Know the new rate in your city for 10 grams | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या

Gold Prices Today: सोन्याने गेल्या वर्षभरात परतावा देण्याच्या बाबतीत म्युच्युअल फंडांना मागे टाकलं आहे. आता तो दिवस दूर नाही, ज्यादिवशी सोने १ लाख रुपयांना तोळा असेल. ...

५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे - Marathi News | 18 heritage sites including four unesco world heritage sites in gujarat attracted 37 lakh tourists in 2024 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे

unesco world heritage sites : गुजरातमधील या शहराला युनेस्कोने २०१७ मध्ये भारतातील पहिले जागतिल वारसा शहर असल्याचे घोषित केलं आहे. येथील पर्यटनस्थळे अद्भूत आहेत. ...

जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे - Marathi News | mansa musa region flood of gold had drowned the economy of egypt it took 12 years toimprove it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे

Mansa Musa : जगभरात सोन्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. सामान्य माणूसच नाही तर मोठमोठे देशही सोन्याचा साठा वाढवत आहेत. पण, एकेकाळी सोन्याच्या साठ्यामुळे एका देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बुडाली होती. ...

Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये - Marathi News | Post Office s amazing monthly income scheme you will get Rs 16650 every month know how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये

Post Office MIS 2025: पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या बँकांप्रमाणे बँकिंग सुविधांचाही लाभ घेता येतो. सध्या पोस्टात गुंतवणूकीच्या अनेक योजना सुरू आहेत. ...

४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई - Marathi News | Apartment worth 43 crores golf kit worth 26 lakhs Who is Anmol Singh Jaggi SEBI takes action against gensol engineering | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई

भारतीय बाजार नियामक सेबी (SEBI) जेनसोल इंजिनीअरिंगचे प्रवर्तक अनमोलसिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ...

सोनं बनलं रिटर्नचा 'बादशाह', १२ महिन्यांत १ लाखांची गुंतवणूक वाढून झाली 'इतकी'; MF, FD रेसमध्येही नाही - Marathi News | Gold has become the king of returns investment of 1 lakh has increased to this much in 12 months MF FD not even in the race | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं बनलं रिटर्नचा 'बादशाह', १२ महिन्यांत १ लाखांची गुंतवणूक वाढून झाली 'इतकी'; MF, FD रेसमध्येही नाही

कोरोना महासाथीनंतर शेअर बाजारात तेजी आली होती. परंतु आता त्यात चढ उतार दिसून येत आहेत. पण सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे मात्र अच्छ दिन आलेत. ...

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमुळे एलआयसी मालामाल! १००० कोटी रुपयांचा नफा कसा कमावला? - Marathi News | mahendra singh dhoni chennai super kings delivered a 529 pc return for lic | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमुळे एलआयसी मालामाल! १००० कोटी रुपयांचा नफा कसा कमावला?

chennai super kings LIC : चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. पण, महेंद्रसिंग धोनीच्या सीएसकेने फक्त क्रिकेटप्रेमींचे मनोरंजनच नाही तर भारतीय जीवन विमा महामंडळाला मोठा नफा कमावून दिला आहे. ...