लाईव्ह न्यूज :

Business Photos

खरेदी करताना फक्त 'या' टिप्स वापरा; दिवाळीत पैसा आणि वेळ दोन्हींची होईल बचत - Marathi News | diwali 2024 shopping tips festive season offer discount how to save money and time | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खरेदी करताना फक्त 'या' टिप्स वापरा; दिवाळीत पैसा आणि वेळ दोन्हींची होईल बचत

Diwali Shopping Tips : सणासुदीच्या काळात, बाजारात ऑनलाइन प्लॅटफॉर्मपासून शोरूमपर्यंत भरपूर ऑफर्स आणि सवलती दिसतात. पण, आकर्षक जाहिरातींना बळी पडून अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा. ...

Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस - Marathi News | A SIP of Rs 3000 becomes Rs 5 crore hdfc balanced advanced fund This mutual fund huge returns to investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

Mutual Fund Investment : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहेच. आजकाल अनेकांचा कल म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीकडे वाढला आहे ...

SBI, HDFC की ICICI कुठली बँक Saving Account वर देतेय सर्वाधिक व्याजदर? - Marathi News | these banks are offering high interest on saving accounts check full list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI, HDFC की ICICI कुठली बँक Saving Account वर देतेय सर्वाधिक व्याजदर?

Saving Account : कोणत्याही बँकेच्या बचत खात्यावर उपलब्ध असलेले व्याजदर हे पूर्वनिश्चित असतात. हे व्याज प्रत्येक तिमाहीत खात्यात जमा होते. ...

Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड? - Marathi News | Noel Tata: Who is Noel Tata's wife? What things do they like? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?

Know about Noel Tata: रतन टाटांच्या निधनानंतर नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष झाले आहेत. नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत. ते आधी टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते. त्यांच्याबद्दलच्या काही माहिती नसलेल्या गोष्टी... ...

₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | How much will your daughter get if you invest rs 1000 2000 3000 4000 5000 See the calculation sukanya samriddhi yojana | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन

Sukanya Samriddhi Yojana Calculator: मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. कोणताही भारतीय आपल्या १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतो. ...

दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक... - Marathi News | diwali shopping tips bumper cashback and offers available on these 7 credit cards | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...

Diwali Shopping Tips : तुम्हीही दिवाळीत तुमचे कोणतेही आवडते गॅजेट्स किंवा कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर क्रेडिट कार्डने खरेदी करून तुम्ही खूप मोठी बचत करू शकता. ...

जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम... - Marathi News | railway rules for travelling on general ticket know how many hours after you can catch a train after buying ticket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...

Railway Rules : जर लांबचा प्रवास करायचा असेल तर बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. ...

Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ? - Marathi News | Success Story Once worked in RBI now the name has come among billionaires Who is Saurabh Gadgil png jewellers owner | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?

Success Story Saurabh Gadgil: भारतातील अब्जाधीशांमध्ये हे नवं नाव आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार सौरभ गाडगीळ यांची संपत्ती आयपीओनंतर १.१ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ९,२४८ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. ...