By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 21:46 IST
1 / 7सध्या शेअर बाजारातील अपार इंडस्ट्रीजचा शेअर (Apar Industries Limited) अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. हा शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरताना दिसत आहे. 2 / 7गेल्या चार वर्षांत जबरदस्त परताना देणारा हा शेअर, चालू वर्षात आतापर्यंत तशी कामगिरी करण्यात अयशस्वी राहिला आहे. या शेअरमध्ये एप्रिल महिन्यात 9.23% चा घसरण झाली. वार्षिक आधारावर या शेअरची घसरण 51.26% झाली.3 / 711,779 वरून 5,028 रुपयांवर आला - जानेवारीच्या सुरुवातीला या शेअर्सने ११,७७९ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. आता तो उच्चांकापासून ५७.३१% खाली आला आहे. सध्या हा स्टॉक ५,०२८ रुपयांवर व्यवहार करत आहे. शेअर्समध्ये घसरण होण्याचे कारण म्हणजे, डिसेंबर तिमाहीतील खराब निकाल.4 / 7वर्ष २१ आणि वर्ष २४ दरम्यान, शेअरची किंमत प्रति शेअर ₹३४९ वरून ₹१०,३१७ पर्यंत वाढली. या कालावधीत या शेअरमध्ये २,८५६% ची वाढ झाली.5 / 7मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही, गेल्या तीन वर्षांत हा शेअर अद्यापही ६३७% आणि गेल्या पाच वर्षांत १,५६८% वर आहे.6 / 7मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही, गेल्या तीन वर्षांत हा शेअर अद्यापही ६३७% आणि गेल्या पाच वर्षांत १,५६८% वर आहे.7 / 7मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही, गेल्या तीन वर्षांत हा शेअर अद्यापही ६३७% आणि गेल्या पाच वर्षांत १,५६८% वर आहे.