Share market TATA motors adani power indusind bank tata steel nbcc stock rises significantly
Top Gainers Stock : बाजाराच्या तेजीत Rocket बनले 'हे' 5 शेअर्स, झटक्यात घेतली 10 टक्क्यांची उसळी By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 5:42 PM1 / 6रशिया-युक्रेन युद्ध काळात (Russia-Ukraine War) शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात उसळी बघायला मिळाली. दुपारी 12:58 वाजता BSE च्या 30 शेअर्सवर आधारित संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्सवर (BSE Sensex) 1,379.2 अंकांच्या म्हणजेच 2.53 टक्क्यांच्या उसळीसह 55,909.11 अंकांच्या स्तरावर व्यवहार सुरू होता. याच पद्धतीने NSE Nifty वरही 431.55 अंकांच्या म्हणजेच 2.66 टक्क्यांच्या उसळीसह 16,679.50 अंकांच्या स्तरावर व्यवहार होत होता.2 / 6या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी - TATA MOTORS - TATA MOTORS ही एक टाटा ग्रुपची ऑटोमोबाइल कंपनी आहे. कंपनीने नुकतीच ईव्ही सेग्मेंटवर (EV Segment) विशेष लक्ष दिले आहे. BSE वर कंपनीच्या एका शेअरची किंमत दुपारी 1:10 वाजेदरम्यान (Tata Motors Share Price) 35.45 रुपये अथवा 8.36 टक्यांच्या उसळीसह 463.30 रुपयांवर ट्रेंड करत होता. याच पद्धतीने NSE वर कंपनीचा स्टॉक (Tata Motors Stock Price) 34.90 रुपये अथवा 8.16 टक्क्यांच्या तेजीसह 462.85 रुपयांवर ट्रेंड करत होता.3 / 6Tata Steel - बीएसईवर टाटा स्टीलच्या एक शेअरची किंमत (Tata Steel Share Price) 70.95 रुपये अर्था 6.60 टक्क्यांनी वाढून 1,145.90 रुपयांवर होता. याच पद्धतीने NSE वर कंपनीच्या एका शेअरची किंमत 72.25 रुपये अर्थात 6.73 टक्क्यांनी वाढून 1,146.25 रुपयांवर सुरू होता.4 / 6IndusInd Bank - BSE वर या कंपनीच्या एक शेअरची किंमत 48.40 रुपये अर्थात 5.53 टक्क्यांनी वाढून 924.20 रुपयांवर ट्रेंड होत होती. अशा प्रकारे NSE वर कंपनी कंपनीच्या एका शेअरची किंमत 49.05 रुपये अथवा 5.60 टक्क्यांच्या तेजीसह 924.70 रुपयांवर ट्रेंड होत होती. 5 / 6Adani Power - NSE वर, अदानी पॉवरच्या एका शेअरची किंमत 11.20 रुपये अथवा 10.08 टक्क्यांनी वाढून 122.35 रुपयांवर पोहोचली आहे. तर, BSE वर कंपनीच्या शेअरची किंमत 11.25 रुपयांनी अथवा 10.13 टक्क्यांनी वाढून 122.30 रुपयांवर वर ट्रेंड करत होती.6 / 6NBCC - NSE वर या कंपनीच्या शेअरची किंमत 3.90 रुपये अथवा 11.32 टक्क्यांनी वाढून 38.35 रुपयांवर पोहोचली होती. तर BSE वर, कंपनीच्या एका शेअरची किंमत 3.90 अर्था 11.32 टक्क्यांनी वाढून 38.35 रुपयांवर ट्रेंड करत होता. आणखी वाचा Subscribe to Notifications