top real estate developers in India rajiv singh dlf Gautam adani mangal Prabhat lodha
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती? By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 12:48 PM1 / 10Top 10 Real Estate Developers in India : सध्या भारतातील रिअल इस्टेट व्यवसाय चांगलाच तेजीत आहे. घरबांधणी क्षेत्रातील कंपन्या, उद्योजकांनी चांगली कमाईदेखील केली आहे. या व्यवसायामुळे देशातील श्रीमंतांमध्येही भर पडत आहे. आणून घेऊया रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांच्या एकूण संपत्तीबाबत. (स्त्रोत - हुरून इंडिया, फक्त उद्योजकांच्या रिअल इस्टेट कंपन्यांमधील संपत्तीची माहिती.)2 / 10राजीव सिंग (डीएलएफ) १.२४,४२० कोटी रुपये.3 / 10मंगलप्रभात लोढा (मॅक्रोटेक डेव्हलपर्स ९१,७०० कोटी रुपये.4 / 10गौतम अदानी (अदानी रियल्टी) ५६,५०० कोटी रुपये.5 / 10विकास ओबेरॉय (ओबेरॉय रिअल्टी)४४.८२० कोटी रुपये.6 / 10चंद्रू रहेजा (रहेजा कॉर्प) ४३,७१० कोटी रुपये.7 / 10अतुल रुईया (फिनिक्स मिल्स) २६.३७० कोटी रुपये.8 / 10राजा बागमाने (बागमाने ग्रुप्स) १९,६५० कोटी रुपये.9 / 10जितेंद्र वीरवानी (दूतावास समूह) १९.६५० कोटी रुपये.10 / 10इरफान रझाक (प्रेस्टीज इस्टेट) १३,९७० कोटी रुपये. आणखी वाचा Subscribe to Notifications