शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अर्थसंकल्पातून काय होणार महाग ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 8:37 PM

1 / 14
परदेशातून आयात केलेल्या गाड्या महाग होणार आहेत.
2 / 14
गाड्यांमधील पार्टही महागणार असून, तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
3 / 14
महिलांसाठी असलेली सौंदर्यप्रसाधनांची साधनंही महागणार आहेत.
4 / 14
अंधार दूर करण्यासाठी कँडल लाइट डिनरसाठी वापरण्यात येणा-या मेणबत्त्याही महागणार आहेत.
5 / 14
घराला प्रकाशमान करणारे एलईडी बल्बही महागणार आहेत.
6 / 14
मासे पकडण्यासाठी मच्छीमारांना उपयुक्त असलेलं मच्छीमारांचं जाळंही महागणार आहे.
7 / 14
मोबाइल फोनवर तासनतास बोलणा-यांसाठी वाईट बातमी आहे, मोबाईल फोनवर बोलण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
8 / 14
माणसाला सतत जागतं ठेवणारं भिंतीवरचं घड्याळंही महाग होणार आहेत.
9 / 14
घरातील जेवणाला बसण्यासाठी उपयुक्त ठरणारं डायनिंग टेबलसह फर्निचरही महागणार आहे.
10 / 14
विदेशातून आयात केलेलं सोनंही महागणार आहे.
11 / 14
सिगारेट पिणा-यांसाठी वाईट बातमी आहे, तंबाखू महागणार आहे.
12 / 14
तुम्हाला आता हॉटेलमध्ये जेवणासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
13 / 14
सामान्य माणसांसाठी नित्यपयोगी असलेली मोटारसायकलही महाग होणार आहे.
14 / 14
फ्रीजच्या किमती वाढवल्यामुळे आता ठंड पाणीही महागणार आहे.
टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budget 2018 Highlightsबजेट 2018 संक्षिप्त